{
  "village_code": "271300130167610000",
  "village_name": "कावडगोदी",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 277,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:01:29Z",
  "surveys": [
    "29/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/कावि/सहा/म.अधि./प्रस्तु-2/तह./2026/161\nआदेश दिनांक : 04/05/2026\nकोर्ट विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राजुरा यांचे नियमित दरखास्त/37/07 दिनांक 29/04/2009 तसेच मा.तहसिलदार यांचे पत्र क्रमांक कावी /सहा.म.अधि./प्रस्तु-2/तह/2026/161 दिनांक 04/05/2026 अन्वये विक्रम लिंगा दुर्गे यांच्या हिश्याची 2.47 हे.आर. शेत जमीन दुसऱ्यांना विकण्यास,हस्तांतरित करण्यास,त्या शेतीवर बोजा चढविण्यास प्रतीबंध केलेला आहे.",
  "talathi": "रमेश हेमराज बोरेकर"
}
