{
  "village_code": "271300140168610000",
  "village_name": "चकपारगांव",
  "taluka_name": "गोंदपिंपरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:30:10Z",
  "surveys": [
    "213/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक , गोंडपिंपरी\nलिहून देणार : सुनिल दादाजी विरुटकर,मंजुषा सुनिल विरूटकर रा. चकपारगांव यांनी दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 142 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धार्थ सीताराम कांबळे"
}
