{
  "village_code": "271400010169440000",
  "village_name": "पिंपळद",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:30:33Z",
  "surveys": [
    "5/2/ड/1/2/2",
    "5/2/ड/1/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहून घेणार : यव अब न कोआबॅक यवतमाळ शाखा नेर, यव अब न कोआबॅक यवतमाळ शाखा नेर\nलिहून देणार : शोभा रमेशचंद गुगलीया रा. पिपळद (206) यांनी दुय्यम निबंधक नेर यांचेकडील दस्त क्रमांक 1296 दिनांक 27/10/2016 आणि दस्त क्रमांक 1297 दिनांक 27/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- आणि रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/ड/1/2/2 आणि 5/2/ड/1/2/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा रमेशचंद गुगलीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यव अब न कोआबॅक यवतमाळ शाखा नेर यांचेकडील पत्र क्रमांक 291 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा आणि रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "अर्चना शंकरराव राउत"
}
