{
  "village_code": "271400010169440000",
  "village_name": "पिंपळद",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:27:27Z",
  "surveys": [
    "5/2/अ/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लिमिटेड यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत विठ्ठलराव झलपे रा. पिंपळद यांनी दुय्यम निबंधक नेर यांचेकडील दस्त क्रमांक 2512-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/अ/29 क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विठ्ठलराव झलपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना शंकरराव राउत"
}
