{
  "village_code": "271400010169450000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:29:00Z",
  "surveys": [
    "242/अ/13/B"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सिव्नाहील लाईन नागपूर\nगहाणखत लिहुन देणार : सुशिल नाना महाजन रा. नेर यांनी दुय्यम निबंधक नेर यांचेकडील दस्त क्रमांक 2487-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3487500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/अ/13/B क्षेत्र 1.0725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिल नाना महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3487500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल कीशोर शीरभाते"
}
