{
  "village_code": "271400010169450000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:29:00Z",
  "surveys": [
    "151/1/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:कैलास रामजी पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा नेर यांचेकडून दिनांक 27/11/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 19/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल कीशोर शीरभाते"
}
