{
  "village_code": "271400010169810100",
  "village_name": "मागलादेवी खंड 2",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:45:01Z",
  "surveys": [
    "689"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nशासन निर्णय क्र.आरपीर-२०२२/प्र.क्र.०९/र-१.दि.११ फेब्रुवारी २०२२ अन्वये \"पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासना भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय\"\nमा.तहसीलदार साहेब नेर यांचे आदेश /या.का.४/पुनर्व/कावी /९८/२०२६ दि.२३.१०.२०२६ मौजा,मांगलादेवी खंड २ येथील शेत भू. मा.क्र.६८९ मधील एकूण क्षेत्रफळ ४.३४ हे.आर.शेत जमीन नि.पैनगंगा प्रकल्प योजनेच्या लाभ क्षेत्रात येत असल्यामुळे सदर शेतजमिनीचे हस्तांतरण करण्याची परवानगी देण्यात आली",
  "talathi": "राजु नागोराव फेडर"
}
