{
  "village_code": "271400010169820000",
  "village_name": "धनज",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:28:00Z",
  "gone_at": "2026-11-03T11:39:53Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार: आशिफशाह अशपाक शाह यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा मांगलादेवी यांचेकडून दिनांक 02/01/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह one Time Settlement scheme अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ई हक्क प्रणाली चे माध्यमातुन अर्ज आज रोजी सातबारावरील खातेदार रफ‍िक अश्पाक शाह यांनी शाखाध‍िकारी, युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा मांगलादेवी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक अग्रीम/503/43859 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल अ माहुरे"
}
