{
  "village_code": "271400010169820000",
  "village_name": "धनज",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:28:00Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : पिंपळगांव डुब्बा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था शाखा पिंपळगांव डुब्बा\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर विठठलराव राठोड रा. पिंपळगांव डुब्बा यांनी\nगट नंबर/ सर्वे नंबर 150 वरील पिंपळगांव डुब्बा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 14/05/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 40000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अध्यक्ष/सचिव पिंपळगांव डुब्बा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र ७७ दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल अ माहुरे"
}
