{
  "village_code": "271400010169860000",
  "village_name": "माण‍िकवाडा",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2917,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:34:06Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नेर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली नेर शाखा नेर तर्फे अमोल ज्ञानेश्वर ठाकरे\nगहाणखत लिहुन देणार : शामसुदर प्रल्हाद घावडे रा. माण‍िकवाडा यांनी दुय्यम निबंधक नेर यांचेकडील दस्त क्रमांक 2486-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 क्षेत्र 2.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामसुदर प्रल्हाद घावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल अ माहुरे"
}
