{
  "village_code": "271400010170190000",
  "village_name": "कामनदेव",
  "taluka_name": "नेर",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:42Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरजी.बक्षीसपत्र\n1)लिहून घेणार-1)प्रकाश विठ्ठल आडे वय 50 वर्ष\n2)विक्की प्रकाश आडे वय 26 वर्ष\n2)लिहून देणार -शेवंता विठ्ठल आडे वय 68 वर्ष\nदेणार यांनी यांची मौजा कामनदेव येथे गट नं.20 क्षेत्र एकूण 1.82 हे आर असून त्यांनी मुलगा व नातू यांना रजी.बक्षीसपत्र करून दिले. रजी बक्षीसपत्र दस्त क्रमांक-1680 दिनांक 24/06/2026 रोजी करून दिले.त्यांनी त्यांचा शेतजमिनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्व दिशेकडील शेतजमीन 1.21 व विहीर 1 एवढे क्षेत्र करून दिले आहे.",
  "talathi": "सविता शांताराम बोरकर"
}
