{
  "village_code": "271400020171430001",
  "village_name": "भटमार्ग (पु.)",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 32,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:31:42Z",
  "gone_at": "2026-11-02T18:31:28Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सहा.मह.अ./जमाबंदी/कावि/960/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =10\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nआदेश :- 1) जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख,यवतमाळ यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./ई-452652/2026\nदिनांक-14/07/2026\n2) उपअधीक्षक भुमी अभिलेख, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./3007/2026\nदिनांक-16/07/2026 जा.क्र. 5827\n3) तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सहा.मह.अ./जमाबंदी/कावि/960/2026\nदिनांक-16/10/2026\nवरील आदेशानुसार ,मौजा भटमार्ग पु. ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील गट नं. 7,8,9 व 10 हया गट नंबरचे सामिलीकरण करणेत येउन त्यास गट नंबरचे मालिकेतील सुरुवातिचा नंबर म्हणजे गट नंबर 7 देणेत येत आहे . क्षेत्र व आकार एकत्रीत केल्यामुळे ,\nगट नं. 7 , एकुण क्षेत्र 16.80 हे.आर. , पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. , वहितीचे क्षेत्र 16.80 हे.आर. ,आकार रु. 21.39 /- , धारकाचे नाव शामसुंदर सत्यनारायण भुत याप्रमाणे दुरूस्ती करण्यात आली.\nमौजा भटमार्ग पु. ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील गट नं. 7,8,9,10 चे सामालिकरण आदेश प्राप्त झाल्यावरून सबब फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भगवान विट्ट्लराव कापसे"
}
