{
  "village_code": "271400020171440000",
  "village_name": "करळगांव",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:19:58Z",
  "gone_at": "2026-11-04T12:30:21Z",
  "surveys": [
    "29/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार:-\nइंदुबाई नंदकुमार सुराणा, मधुबाला सुभाष सुराणा, रेखा महाविर सुराणा रा. यवतमाळ (खाता क्रमांक 229) यांचे मौजा करळगाव ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील लेआऊट गट क्रमांक 29/2 मधील प्लॉट क्रमांक 4 (29/2/4) बिगरशेती क्षेत्र 1.64.00 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.64.00 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिरंजनसिंग दरबारसिंग चौहाण रा. यवतमाळ, (खाता क्रमांक :-232) यांना दुय्यम निंबधक बाभुळगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 591 दिनांक 14/06/2016 प्रमाणे रक्कम रुपये 86,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शरद रामकृष्‍ण गावंडे"
}
