{
  "village_code": "271400020171440000",
  "village_name": "करळगांव",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:30:21Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: लक्ष्मी रमेश राय रा. यवतमाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आंध्रा बॅक शाखा यवतमाळ यांचेकडुन घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000/- चा 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, युनीयन बॅंक, बालाजी चौक, यवतमाळ यांचेकडील TO WHOM SO EVER IT MAY CONCERN जावक नंबर 0658/131/7240 दि. 16/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद रामकृष्‍ण गावंडे"
}
