{
  "village_code": "271400020171450000",
  "village_name": "तरोडा",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:24:17Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, यवतमाळ\nलिहुन देणार : आनंदा बापुराव डोंगरे यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील शेत गट नंबर 41 क्षेत्र 1.83 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री. आनंदा बापुराव डोंगरे यांनी अर्ज व शाखा व्यवस्थापक, कॅनरा बँक शाखा यवतमाळ यांचेकडील पत्र क्रमांक 2639/41/Taroda दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद रामकृष्‍ण गावंडे"
}
