{
  "village_code": "271400020171450000",
  "village_name": "तरोडा",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:33:42Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nश्री. चेतन बबन दंदे यांनी अर्ज दिला की, मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील शेत गट क्रमांक 28/2 चे 7/12 सदरी चेतन बबन दंदे अपाक आजी मनोरमा पुंडलीक दंदे करिता अ.पा.क. म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज तसेच कला व विज्ञान क.म.वि. चिमणाबागापुर, ता. बाभुळगाव जि. यवतमाळ शाळेचे दाखल केलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रानुसार अ.पा.क.म्हणुन असलेली नोंद कमी करणे बाबत फेरफार. वरील प्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद रामकृष्‍ण गावंडे"
}
