{
  "village_code": "271400020171450000",
  "village_name": "तरोडा",
  "taluka_name": "बाभुळ्गाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:54:35Z",
  "surveys": [
    "25/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nखातेदार श्री. रमेश दमडुजी दंदे यांनी त्यांचे मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथिल शेत गट क्र्मांक 25/5 वर सिंडिकेट बॅंक यांचेकडून घेतलेले रक्कम रु. 72,000/- कर्ज बोझाचा 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक कॅनरा बॅंक शाखा यवतमाळ यांचेकडील पत्र जावक नंबर 2639/25/5 दि. 3/11/2026 तसेच ग्रामीण बॅंक चा रु. 1,20,000/- कर्ज बोझाची 7/12 वर असलेली नोंद कमी करणे बाबत महाराष्ट्र ग्रामिण बॅंक शाखा यवतमाळ यांचेकडील कर्ज नसल्याचा दाखला दि.03/11/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद रामकृष्‍ण गावंडे"
}
