{
  "village_code": "271400030171570000",
  "village_name": "मंगरुळ (क.स.)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:22:40Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बैंक, यवतमाळ\nलिहुन देणार : प्रफुल वाल्मीकराव वडे  रा. मंगरुळ (क.स.) यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल वाल्मीकराव वडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2639/ 1160883 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजयनारायणशेंद्रे"
}
