{
  "village_code": "271400030171570000",
  "village_name": "मंगरुळ (क.स.)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:22:40Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nव्यवहार : बोजा\nलिहून देणार : कोठा ग्रा वि कार्य सह संस्था मर्या कोठा\nलिहून घेणार : मंदाबाई रामदास कोल्हे रा. कोठा\nयांनी मौजा मंगरुळ क स ता कळंब येथील गट न. 15 क्षेत्र 1.03 हे आर वर कोठा ग्रा वि कार्य सह संस्था मर्या कोठा यांचेकडून रु 54700/- कर्जे घेवून गहाण करून दिला. कोठा ग्रा वि कार्य सह संस्था मर्या कोठा यांचेकडून पत्र/दाखला क्र 82026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरून 7/12 सदरी च्या इतर अधिकारात बोजाची नोंद दाखल केली असे.\nसदर गटाच्या इतर अधिकारात फेरफार क्र 286 ने घेतलेला बोजा कमी करून वरीलप्रमाणे बोजा दाखल केला.",
  "talathi": "संजयनारायणशेंद्रे"
}
