{
  "village_code": "271400030171590000",
  "village_name": "इचोरा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:07:17Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026वाटणी पत्र करून घेणार पार्टी न. 1 अ ) शेखर रामदास नेहारे,पार्टी न. 1 ब ) वनिता दिनकर मागरे,पार्टी न. 1 क ) आशाबाई रामदास नेहारे,पार्टी न. 1 ड)संगीता गुणवंत राऊत,पार्टी न. 1 इ) अरुणा सुधीर भोयर,पार्टी न. 1 ई)कल्पना रामदास नेहारे यांचे सामाईक वाटणीस आलेली जमीन मौजा इचोरा ता.कळंब जि.यवतमाळ येथिल गट.क्रमांक 6 क्षेत्रफळ 2.02 हे.आ.आकार 2.25 रु.पै.भो.व.1 या शेतजमिनीपैकी उत्तर-दक्षिण धुरापाडून अगदी मध्य भागाची क्षेत्रफळ 0.67 हे.आ.शेतजमीन विहिरीसह पार्टी न.1अ ) ते 1ई )यांच्या सामाईक वाटणीस आलेली आहे.\nपार्टी न. 2अ) शालुबाई नामदेवराव नेहारे,पार्टी न.2.ब)प्रविण नामदेवराव नेहारे,\nपार्टी न. 2क) आकाश नामदेवराव नेहारे,यांच्या सामाईक वाटणीस आलेली जमीन मौजा इचोरा ता.कळंब जि.यवतमाळ येथिल गट.क्रमांक 6 क्षेत्रफळ 2.02 हे.आ.आकार 2.25 रु.पै.भो.व.1 या शेतजमिनीपैकी उत्तर-दक्षिण धुरापाडून अगदी पश्चिमेकडील भागाची क्षेत्रफळ 0.68 हे.आ.शेतजमीन विहिरीवरून पाणी घेण्याच्या हक्कासह पार्टी न. 2अ) ते पार्टी न. 2क) यांच्या सामाईक वाटणीस आली आहे.\nपार्टी न.3 किसना आनंदराव नेहारे यांचे वाटणीस आलेली जमीन मौजा इचोरा ता.कळंब जि.यवतमाळ येथिल गट.क्रमांक 6 क्षेत्रफळ 2.02 हे.आ.आकार 2.25 रु.पै.भो.व.1 या शेतजमिनीपैकी उत्तर-दक्षिण धुरापाडून अगदी पुर्वेकडील भागाची क्षेत्रफळ 0.67 हे.आ.शेतजमीन विहिरीवरून पाणी घेण्याच्या हक्कासह पार्टी न.3 यांच्या सामाईक वाटणीस आली आहे.यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 1290 दिनांक 14/10/2026 नुसार आपसात सामाईक वाटणी पत्र करून घेतले आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुधीरतुकारामराठोड"
}
