{
  "village_code": "271400030171690000",
  "village_name": "कळंब (खंड 1 )",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:08:07Z",
  "surveys": [
    "215/217/2/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.-63/आरटीएस-64/2025-26\nआदेश दिनांक : 13/08/2026....मोजा कळंब खंड 1, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथील गट क्रमांक 215/217/2 मधील प्लॉट क्रमांक 25 संबंधाने नोंदविण्यात आलेला फेरफार क्रमांक 9570 पारित दिनांक 10/06/2017, माननीय उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचा आदेश क्रमांक -\nरा.मा.क्र.-63/आरटीएस-64/2025-26\nनुसार रद्द करण्यात येत आहे सदर भूखंड संदर्भातील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक _613, दिनांक 26/05/2016 प्रमाणे कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.",
  "talathi": "अंकित चंद्रशेखर उमरतकर"
}
