{
  "village_code": "271400030172290000",
  "village_name": "पाथ्रड",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 852,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:18:24Z",
  "surveys": [
    "62",
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि. शाखा यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : खुर्शीद परवीन शेख अब्बु ,शेख अब्बु शेख नवाब ,शेख आसिफ शेख अब्बु रा. पाथ्रड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5614-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1855000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62, 63 क्षेत्र 2.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुर्शीद परवीन शेख अब्बु ,शेख अब्बु शेख नवाब ,शेख आसिफ शेख अब्बु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1855000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.एच.वाघमारे"
}
