{
  "village_code": "271400030172330000",
  "village_name": "धोत्रा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:17:43Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजा धोत्रा ता. कळंब येथील शेत गट क्र. 36 क्षेत्र 1.58 हे.आर. आकारणी 1.25 रु.पै. भोगवटदार वर्ग 1 या वर्णनाच्या शेतजमिनीच्या गाव नमुना 7/12 च्या इतर अधिकारामध्ये आदिवासी खातेदार - महा.ज.मह.अधि.कलम 36 व 36 अ.अह./निर्ब.व\nबैक ओफ महाराष्ट्रा यास 74000/-रु तारन दि 4/7/16 ( 539 ) या दोन्ही नोंदी एकाच फेरफार क्रमांकाने असल्यामुळे सदर बँकेचा बोजा कमी करत असताना सदर आदिवासी नोंद हि सुद्धा कमी झालेली होती. सदर कमी झालेली आदिवासी ची नोंद या फेरफार द्वारे पूर्वस्थितीत करण्यात येत आहे.करिता फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "PRASHANT DEVIDAS DHAKATE"
}
