{
  "village_code": "271400030172350000",
  "village_name": "खैरी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:12:46Z",
  "gone_at": "2026-11-04T08:10:03Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nगणेश किसन चव्हान रा. खैरी(खाता क्रमांक36) गट/सर्व्हे क्रमांक13/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदिलीप गणेश चव्हाण , (खाता क्रमांक :-262)गट/सर्व्हे क्रमांक 13/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 639 दिनांक 25/03/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अवधुतराव शेलोकार"
}
