{
  "village_code": "271400030172450000",
  "village_name": "नांझा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:18:10Z",
  "surveys": [
    "150/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, जोडमोहा\nलिहुन देणार : बडू मूरलीधर भगत रा. नांझा यांनी दिनांक 27/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/2 क्षेत्र 2.02 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बडू मूरलीधर भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६-२७/10 दिनांक 27/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गा गंगाधर शेडमाके"
}
