{
  "village_code": "271400030172560000",
  "village_name": "जोडमोहा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:14:39Z",
  "surveys": [
    "56/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./1/एस.आर.व्ही.-43/2025-26\nआदेश दिनांक : 05/10/2026\nवरील आदेशानुसार सर्वे क्र. 56/2/2 चे आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे करण्यात आले.\nपार्टी नं. 1 – आकाश सुरेश सोने (खाता क्र. 903) यांना सर्वे क्र. 56/2/2 एकुण आराजी 4.45 हे. आर. (लागवड योग्य क्षेत्र 4.28 हे. आर. व पोटखराब क्षेत्र 0.17 हे. आर.) यांना या शेताचा पुर्ण हिस्सा हा त्यांच्या वाटणीत आला आहे.",
  "talathi": "राजेश मोतीराम ताकसांडे"
}
