{
  "village_code": "271400030172620000",
  "village_name": "बेलोरी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:20:18Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बेलोरी आ वि का सह संस्था\nलिहून घेणार : ताराचंद्र चिंधु शेडमाके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : बेलोरी आ.वि.का.सह.सस्था यास 40,000 रू गहान - 319\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर एस मानेकर"
}
