{
  "village_code": "271400030172690000",
  "village_name": "डोंगरखर्डा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 4117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:15:18Z",
  "surveys": [
    "291"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nश्रेयस ठाकोरलाल राठोड रा. डोंगरखर्डा(खाता क्रमांक6371) यांचे गट/सर्व्हे क्रमांक291, लागवडीयोग्य क्षेत्र 9.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 9.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसूर्या उर्जा राळेगाव प्रायव्हेट लिमिटेड, (खाता क्रमांक :-6429)गट/सर्व्हे क्रमांक 291 लागवडीयोग्य क्षेत्र 9.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2095 दिनांक 28/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे अपील आदेश क्र. रा.अ.क्र.-40/आर.टी.एस.-64 /2025-26 दिनांक - 15/06/2026 प्रमाणे आदेश नुसार खरेदी नोंद.",
  "talathi": "गजानन सुधाकर साखरकर"
}
