{
  "village_code": "271400030172690000",
  "village_name": "डोंगरखर्डा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 4118,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:15:18Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी यवतमाळ\nआदेश क्रमांक : 3109\nआदेश दिनांक : 05/08/2026\n1) मा.तहसीलदार कळंब यांचे पत्र क्रमांक /स.म.अ./प्रस्तु-1/कावि-679/2026 दिनांक- 25/09/2026\n2) मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे जमीन वाटप आदेश क्रमांक .3109/ दिनांक – 05/08/2026\n3) मा.सहायक आयुक्त ,समाज कल्याण , यवतमाळ जा.क्र.सआसक/यवतमाळ/2026-27 दिनांक- 18/08/2026\nवरीलप्रमाणे आदेश व पत्रानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत , नामे, चंदन केवलराम ढोके रा. डोंगरखर्डा यांना मौजा डोंगरखर्डा ता- कळंब येथील शेतजमीन गट. क्र.148 क्षेत्र 1.62 हे.आर. वाटप करण्यात आला आहे. करिता नोंद .",
  "talathi": "गजानन सुधाकर साखरकर"
}
