{
  "village_code": "271400040173060000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 35984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:13:05Z",
  "surveys": [
    "96/163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:-\nरंजना प्रदिपराव करमनकर रा. लोहारा(खाता क्रमांक15034) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/163, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरजनी प्रदिप करमनकर , (खाता क्रमांक :-108595)गट/सर्व्हे क्रमांक 96/163 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक यवतमाळ 2 जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3512 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरील घेणार देणार खातेदार एकच असुन रजनी प्रदिप करमनकर यांनी श्रीकृष्ण पंढरी अत्रे यांचेपासून प्लॉट खरेदी घेतला होता परंतु खरेदी मध्ये खरेदी घेणार यांचे नाव दिनांक ०१/०३/२००४ रोजी दस्त क्रमांक ५६० मध्ये घेणार यांचे नाव रंजना प्रदिप करमनकर असे चुकीने लिहिले गेल्याने आज रोजी वरील दस्ताने चुक दुरुस्ती लेख केल्यावरून नावात दुरुस्ती करण्यात आली असल्याने त्यांचे रजनी प्रदिपराव करमनकर या नावाचा फेरफार घेतला.\nहितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि.23/10/2026\nफेरफार नोंद निर्गतीचा दि. 23/10/2026",
  "talathi": "महेश मधुकर चौधरी"
}
