{
  "village_code": "271400040173070000",
  "village_name": "पिंपळगाव-194",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13262,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:41:36Z",
  "surveys": [
    "18/55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : राजस्व अ .क्र 42/आरटिएस-64/2025-2026\nआदेश दिनांक : 31/10/2026\nमा उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र राजस्व अ क्र 42/आरटीएस-64/2025-26 दिनांक 14/07/2026 नुसार नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्त क्रमांक 2523/2023 दिनांक 16/05/2023 च्या आधारे मंजूर करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 11216 दिनांक 05/06/2013 हि रद्द करण्यात येते.तसेच दिनांक 20/01/2016 रोजीच्या नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 311/2016 हे दिवाणी न्यायालयाने वैध ठरवल्याने त्यास कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. त्यामुळे सदर नोंदणीकृत खरेदीखताच्या आधारे नवीन फेरफार नोंद घेवून पुढील कार्यवाही करण्यात येते.",
  "talathi": "आकाश प्रकाश दर्शनवार"
}
