{
  "village_code": "271400040173120000",
  "village_name": "यवतमाळ",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 20989,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:01:58Z",
  "surveys": [
    "17/1/1/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय यवताळ\nगहाणखत लिहुन देणार : हर्षलकुमार किसनराव जामोदकर रा. यवतमाळ यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3836-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/1/29 क्षेत्र 1.6320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षलकुमार किसनराव जामोदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Gajanan Narayan Gaikwad"
}
