{
  "village_code": "271400040173250000",
  "village_name": "गोधणी",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 6780,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:20:27Z",
  "surveys": [
    "14/1ब/15/1ब/1/15/1ड/77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द विदर्भ प्रिमीयर को.ऑप हौसिंग सोसा.नागपुर\nगहाणखत लिहुन देणार : देवीदास गुलाबराव मेश्राम रा. गोधणी यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5280-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1ब/15/1ब/1/15/1ड/77 क्षेत्र 0.7625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवीदास गुलाबराव मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव लेतुजी टेकाम"
}
