{
  "village_code": "271400040173370000",
  "village_name": "किन्ही",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 8124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:14:25Z",
  "surveys": [
    "103",
    "203/2",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमृत्यू पत्र व्यवस्थापन\nसंजय बालाराम तायडे , यांनी अर्ज दिला की कै. आशा रविंद्र साळवी हे /ह्या दिनांक 15/01/2025 रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत दस्त क्रमंक 3394 मृत्युपत्राचा दि.31/08/2023 त्यांची आपल्या सामाईक मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 89 क्षेत्र 3.44 हे. आर व गट/सर्व्हे क्रमांक 103 क्षेत्र 3.02 हे. आर या सामाईक मालकीच्या मिळकतीतील 1/6 अविभक्त हिस्सा सख्या बहिणी नामे रेखा उमेशराव घाटोळे व उषा राजेश भातकुलकर यांना या मृत्यू पत्राद्वारे दिला असे. व गट/सर्व्हे क्रमांक 203/2 क्षेत्र 6.48 हे. आर या सामाईक मालकीच्या मिळकतीतील 1/6 अविभक्त हिस्सा सख्खा भाऊ नामे संजय बालाराम तायडे यांना या मृत्यू पत्राद्वारे दिला असे.नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण विट्टलराव वानखेडे"
}
