{
  "village_code": "271400040173650000",
  "village_name": "बेलोरा",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1318,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:46:16Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./06/एस,आर.व्ही.43/2026-2027\nआदेश दिनांक : 21/10/2026\nनिवासी नायब तहसीलदार यवतमाळ यांचे वरील आदेशानुसार मौजा बेलोरा येथील शेत गट क्रमांक 8 क्षेत्र 1.52 हे.आर पो.ख 0.00 हे.आर आकारणी 0.85 भोग वर्ग-1 या क्षेत्रा शेतजमिनीपैकी 1) सतीश पंडित भगत खा .क्र 674 यांना पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तर भागाची 0.76 हे.आर व पो.ख 0.00 एवढी जमीन वाटणीस आली तसेच 2) किरण पंडित भगत, अन्नपूर्णा पंडित भगत खा.क्र 675 यांना पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण भागाची 0.76 हे.आर व पो.ख. 0.00 हे आर एवढी जमीन वाटणीस आली. व सदर नोंद वरील आदेशानुसार 7/12 वर घेण्यात आली.",
  "talathi": "सतीष नागोराव दुमारे"
}
