{
  "village_code": "271400040173770000",
  "village_name": "कोळंबी",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:16:42Z",
  "gone_at": "2026-11-04T12:46:06Z",
  "surveys": [
    "352/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित\nलिहून घेणार : मधु सरदार राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 352/1 तपशिल : व.नाईक वि.जा.भ.ज.विकास महामंडळ चा बोजा 25000 रू - 1240\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महामंडळ यांचेकडील पत्र जा. क्र./वनाविजाभज यवत /175 /2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन दिलीपराव ठाकरे"
}
