{
  "village_code": "271400040173900000",
  "village_name": "वरझडी",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:03:05Z",
  "surveys": [
    "164/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:प्रतिभा रामदास चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यवतमाळ अर्बन को-ऑप बॅक लि. यवतमाळ शाखा राळेगाव यांचेकडून दिनांक 03/11/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्बन को-ऑप बॅक लि. यवतमाळ शाखा राळेगाव यांचेकडील पत्र जा. क्रमांक 485 26-27 गहाण खत मुक्ती लेख दस्त क्र 1339 दिनांक 2012/11/03 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावना गणेशराव लोखंडे"
}
