{
  "village_code": "271400040174040000",
  "village_name": "येरद",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:05:08Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री देवराव दासुजी चव्हाण यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिले की मौजे येरद येथिल शेत गट नं. १२२ मध्ये माझे नाव असुन माझी स्वतंत्र जमीन आहे त्या शेत जमीनी मध्ये माझे पत्नीचे सह हिस्सेंदार म्हणुन तीचे नाव अनुसया देवराव चव्हाण अधिकार अभिलेखात लक्ष्मी मुक्ती् योजना महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परीपत्रक क्रमांक एस/१४-२१६८१/प्रक्र १५८ नुसार सह हिस्से्दार म्हणुन ७/१२ मध्ये लावावे असा अर्ज व प्रतिज्ञापत्र पोलीस पाटिल यांचा स्थानीक अहवाल दाखला या वरुन फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "मंगेश गंगाधर बोपचे"
}
