{
  "village_code": "271400040174270000",
  "village_name": "आकपुरी",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:07:53Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nया मृत्युपत्राचा विषय असलेले वर्णन पुढीलप्रमाणे :-\nमौजे व ग्रा. पं. आकपुरी प्र.ता.जि. यवतमाळ येथील शेतजमीन याचा गट क्रमांक क्षेत्र.10.22 हे आर आ. 14 रू.भो. नं.१ शेतजमीनी पैकी खालील वर्णनाची शेतजमीन आहे तीचे वर्णन गट क्रमांक क्षेत्र.6.17 हे आर आ.8.27 रू.भो. नं.1 पैकी\nया संपुर्ण शेतामध्ये पुर्व ते पश्चीम असे चार धुरे पाडुन जनाबाई केशव आडे यांच्या मालकीची व ताब्यातील मधल्या भागाची खालील चतुः सिमेचे आतील क्षेत्रफळ १ हेक्टर ३३ आर शेतजमीन ही या मृत्युपत्राचा विषय आहे व सदर शेतजमीन ही दिनांक १३.३. २०२३ रोजीचे दस्त क्रमांक १२३9 अन्वये प्राप्त झाली आहे.\nयाच्या चतुः सिमा पुर्वेस शामराव कुरसंगे यांचे शेत पश्चिमेस - नितीन तेली यांचे शेत उत्तरेस दक्षिणेस याच गट नंबर ४५ मधील शेतजमीन याच गट नंबर ४५ मधील शेनजमीन\nवरील संपुर्ण शेती ही जनाबाई केशव आडे यांच्या मालकीत व ताब्यात आहे या शेतावर जनाबाई केशव आडे यांच्या शिवाय इतर कोणीही हक्कदार अथवा दावेदार नाही त्यामुळे त्याची वाटेल ती विल्हेवाट लावण्याचा मला पुर्ण कायदेशिर हक्क आहे त्यावरून उपरोक्त स्थावर मालाची शेतजमीनीचो विल्हेवाट या मृत्युपत्रा द्वारे लावुन ठेवत आहे.\nवर वर्णन केलेली माझे हिश्याची शेतजमीन ही माझे मृत्युनंतर मुलगी वेणुताई शालीक कोखते वय ५४ वर्ष रा. रामपुर ता. घाटंजी जि. यवतमाळ हिला देत आहे यावर इतर कोणाचा कोणताही अधिकार चालणार नाही माझे मृत्युनंतर माझी मुलगी वेणुताई शालीक कोरवते या या स्थावर मालमत्तेचा मालकी हक्काने उपभोग घेईल यावर इतर वारसांचा कोणताच हक्क वा उजर राहणार नाही वरील मालमत्तेमधुन मला इतर वारसांना काहीही यावयाचे नाही हे मी स्पष्ट करीत आहे.\nकरीता रजिस्टर मृतुपत्राद्वारे सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अपर्णा मनोहर मेश्राम"
}
