{
  "village_code": "271400044140500011",
  "village_name": "वडगाव रोड",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 42899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:16:31Z",
  "surveys": [
    "12/1/पै/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : राहुल मारोतराव निवडंगे ,सुनिता राजमनी पटेल लग्नानंतरचे नाव सुनिता राहुल निवडंगे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5374-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/पै/10 क्षेत्र 2.1375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल मारोतराव निवडंगे ,सुनिता राजमनी पटेल लग्नानंतरचे नाव सुनिता राहुल निवडंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण देविदास खारकर"
}
