{
  "village_code": "271400044140500011",
  "village_name": "वडगाव रोड",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 42900,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:16:31Z",
  "surveys": [
    "37/2/ब/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरसरा यवतमाळ तर्फे अधिकारी स्वप्नील कान्होबाजी कुमरे\nगहाणखत लिहुन देणार : आशिष अशोकराव पाटील रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3832-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4395000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/2/ब/36 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष अशोकराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4395000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण देविदास खारकर"
}
