{
  "village_code": "271400044140500011",
  "village_name": "वडगाव रोड",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 42921,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:16:31Z",
  "surveys": [
    "61/1/ब/20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळ\nगहाणखत लिहुन देणार : अनुसया दत्ता तडसे ,दत्ता माणिकराव तडसे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3901-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 539000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/ब/20/2 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसया दत्ता तडसे ,दत्ता माणिकराव तडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 539000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण देविदास खारकर"
}
