{
  "village_code": "271400044140500011",
  "village_name": "वडगाव रोड",
  "taluka_name": "यवतमाळ",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 42947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:21:57Z",
  "surveys": [
    "69/4/1/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द गव्हरर्नर ऑफ महाराष्‍ट्र\nगहाणखत लिहुन देणार : अनिल शंकर आडे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3938-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4987500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/4/1/10 क्षेत्र 1.4288 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शंकर आडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4987500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण देविदास खारकर"
}
