{
  "village_code": "271400050174400000",
  "village_name": "लोही",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2017,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:52:49Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा दारव्हा\nगहाणखत लिहुन देणार : अनिल बन्नालाल भरूट रा. लोही यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2595-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1679000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 4.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल बन्नालाल भरूट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1679000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्री.एस.पी.चव्हाण"
}
