{
  "village_code": "271400050174460000",
  "village_name": "बोदेगांव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:37:45Z",
  "surveys": [
    "140/2/61/अ",
    "140/2/62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स ली शाखा यवतमाळ तर्फे बँक प्रतिनिधी अजय सुरेशराव बोंडे\nगहाणखत लिहुन देणार : अर्चना घनश्याम चव्हाण रा. बोदेगांव यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2685-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/2/61/अ, 140/2/62 क्षेत्र 9.1471 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना घनश्याम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नविन बबन राठोड"
}
