{
  "village_code": "271400050174490000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:18:26Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : भूविकास बँक\nलिहून घेणार : पांडूरग रामहरी आखरे, अनुसया आनंदराव पाटील , विठ्ठल रामहरी आखरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : बोजा 9000/-दि 27/2/8 - 54\nभु विकास बॅक यवतमाळ शाखा बोरी - 54\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ यांचेकडील पत्र जा.क्र.वि-1/भूविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/2576/2026 दिनांक 02/11/202026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन हिरालालजी चोखांद्रे"
}
