{
  "village_code": "271400050174520000",
  "village_name": "धामणगांव (बु.)",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:27:58Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमहाराष्ट्र शासनाचे दिनांक १५ सप्‍टेंबर १९९२ रोजी शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६१८१६/प्र.क्र.४५८/ल-६ अन्‍वये लक्ष्‍मी मुक्‍ती योजना अंतर्गत\nखातेदार नामे रमेश गणेश साखरकर यांचे\nमौजा धामणगाव बुद्रुक येथील शेत गट क्र.51 क्षेत्र 2.22हे.आर आकार 3.15 या शेतजमीन च्या ७/१२ वर त्याच्या कायदेशीर पत्‍नी नामे पूनम रमेश साखरकर नाव सहहिस्‍सेदार म्‍हणून दप्तरी दाखल करण्याबाबत रमेश गणेश साखरकर यांनी देलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्र क्र 12682603252013071932 दिनांक 25/03/2026 वरून दप्तरी दाखल करण्यात आले",
  "talathi": "संतोष धन्नु राठोड"
}
