{
  "village_code": "271400050174550000",
  "village_name": "गोरेगांव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:06:45Z",
  "surveys": [
    "148/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ\nलिहून घेणार : नाजुकराव राघोजी खराटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 148/2 तपशिल : भु.विकास बँक शाखा दारव्हा यास 7350/- रुपयास बोजा दि. 07/03/1990 - 12\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ यांचेकडील पत्र जाक्र.वि-१/भुविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/२४३९/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक अर्जुन वरघट"
}
