{
  "village_code": "271400050174560000",
  "village_name": "तोरनाळा",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:23:18Z",
  "gone_at": "2026-11-04T12:15:26Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ\nलिहून घेणार : पार्वताबाई ज.प्रकाश जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : 2500/-रु दि13/6/67 - 499\nभु वि बॅक बोजा - 499\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ यांचे पत्र जा.क्र.वि-१/भुविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/२३९६/२०२६ दिनांक ९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक अर्जुन वरघट"
}
