{
  "village_code": "271400050174770000",
  "village_name": "पाळोदी",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2053,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-18",
  "objection_until": "2026-07-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:30:34Z",
  "surveys": [
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/म.स./भूसुधार/कावि/55/२०२६\nआदेश दिनांक : 05/06/2026\nवि.तहसीलदार तथा अध्यक्ष्य शेतजमीन न्यायाधिकरण, दारव्हा यांचे न्यायालय रा.मा.क्र./01/टीएनसी-५९ (१३) /२३-२४ / मौजा पाळोदी ता. दारव्हा दिनांक :- २९/०१/२०२४ यांच्या आदेशानुसार व तहसीलदार तथा कार्याकारी दंडाधिकारी दारव्हा यांचे आदेश क्रमांक/म.स./प्रस्तुतकार २/कावि/278/२०२६ दिनांक :- १०/०६/२०२६, या आदेशां नुसार मौजा पाळोदी येथील शेत गट नं ३९९ पै. क्षेत्र ८.२२ हे. आर. या जमिनीचे मुळ धारक श्री. सूर्यप्रकाश श्रीनिवास मालानी यांना कुळ ठरविण्यात आलेले आहे. अर्जदार यांनी शेतजमिनीच्या ४८ पटीने निश्चित केलेली किंमत व त्यावरील व्याज रु. ५,३८३/- (अक्षरी पाच हजार तीनशे त्र्यांएशी रुपये फक्त) चलान क्रमांक MH०१५७०८८३४ दि. १४/०२/२०२४ नुसार शासकीय खजिन्यात जमा केली आहे.\nनोंदणीकृत दास्ताऐवज नुसार\nलिहून घेणार :- सूर्यप्रकाश श्रीनिवास मालानी\nलिहून देणार :- विद्यमान तहसीलदार तथा अध्यक्ष्य शेतजमीन न्यायाधीकारण, दारव्हा तर्फे क्रमांक/म.स./प्रस्तुतकार २/कावि/278/२०२६ मंडळ अधिकारी बोरी यांची खरेदी करून देण्या बाबत नेमणूक करण्यात आली व दस्त क्रमांक 1516\nदिनांक :- 10/06/2026 या दस्ता नुसार फेरफार कुळाची नोंद घेण्यात आली.\nकरिता दफ्तरी दस्ताऐवज दाखल असे.",
  "talathi": "प्रवीण लक्ष्मण हुकरे"
}
